NCP amol mitkari sakal
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya: अमोल मिटकरींनी केली सोमय्यांची नक्कल; खिल्ली उडवत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सध्या जास्तच सक्रीय झाले आहेत. विधानभवनातल्या धक्काबुक्कीपासून ते चांगलेच चर्चेत आहेत. पंकजा मुंडेंना त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफरही दिली आहे. याच सभेत त्यांनी किरीट सोमय्यांची नक्कलही करून दाखवली आहे.

जळगावमध्ये रोहिणी खडसेंच्या एका कार्यक्रमात आज अमोल मिटकरी बोलत होते. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांची खिल्ली उडवली आहे. प्रताप सरनाईक जेलमध्ये जातील, असं सोमय्या म्हणाले होते. पण सरनाईक तर शिंदे गटात गेले, असा टोला त्यांनी लगावला. तसंच भावना गवळींनी शिवबंधन मोदींना राखी बांधून ईडीची पिडा टाळली, असं विधान मिटकरींनी केलं आहे.

यावेळी भाषणात त्यांनी किरीट सोमय्या यांची नक्कलही केली. किरीट सोमय्या नावाचा एक महामानव आपल्याकडे आहे. तो मोठमोठे कागदपत्रांचे गठ्ठे घेऊन आला यायचा. प्रताप सरनाईक जेलमध्ये जाणार, असं म्हणत होता. आज बघताय तुम्ही काय झालंय ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT