Amol Mitkari Sakal
महाराष्ट्र बातम्या

Viral Video : मिटकरी पाया पडले अन् जयंत पाटलांनी पवारांसमोरच दिला कानमंत्र

दत्ता लवांडे

मुंबई : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फुट पडली आहे. पण तरीही दोन्ही गटातल्या नेत्यांचे चांगले संबंध आहेत. अशात विधानसभेच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि जयंत पाटील समोरासमोर आले. यावेळी अमोल मिटकरी जयंत पाटलांच्या पाया पडले. यावेळी आमदार रोहित पवार हेसुद्धा उपस्थित होते. यावळी जयंत पाटलांनी त्यांना कानमंत्र दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी विधानपरिषदेत किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विधापरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सभापतींकडे तब्बल ८ तासांच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह सुपूर्द केला आहे.

त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सभागृहात जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघातील अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत केली नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं हे दाखवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून २९३ चा प्रस्ताव आणला गेला असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विधानसभेच्या सभागृहात यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

SCROLL FOR NEXT