CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

Manisha Mandhare interrogation : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात CBIने मोठे पाऊल उचलत मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
CBI Strict Action NEET manisha mandhare manisha waghmare pune

CBI Strict Action NEET manisha mandhare manisha waghmare pune

esakal

Updated on

NEET scam investigation : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आता अधिक सखोल चौकशीची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांना पुन्हा एकदा पुण्यात आणून चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासातील नव्या धागेदोऱ्यांच्या आधारे सीबीआय या दोघींकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com