amravati lok sabha mp navneet rana threatened to kill  
महाराष्ट्र बातम्या

पुन्हा हनुमान चालिसा वाचली, तर..; राणांना जीवे मारण्याची धमकी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणात चर्चेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आले आहे.

हनुमान चालिसा म्हटल्यावर तुम्हाला जीवे मारण्यात येईल, तुम्हाला महाराष्ट्रात घुसू देणार नाही. पुन्हा हनुमान चालिसा वाचली, तर तुमची हत्या करण्यात येईल, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्याचे समोर आले आहे. या धमकीनंतर नवनीत राणा यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन चौकशी लावली- बावनकुळे

Jharkhand Naxal-Free Push: झारखंड नक्षलमुक्तीकडे मोठे पाऊल; चाईबासाही नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर

SCROLL FOR NEXT