Akola SP G Shreedhar sakal media
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख प्रकरणात अकोल्याच्या पोलीस अधिक्षकांना इडीचं समन्स

अनिल देशमुख प्रकरणात उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मनी लॉन्डरींग (Money laundering) आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात (Police job transfers) अकोल्याचे (Akola) पोलीस अधिक्षक जी श्रीधर (SP G shreedhar) यांना इडीनं समन्स (Enforcement Directorate summons) बजावलं आहे. या प्रकरणात उद्या त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला होता, पैसे घेऊन अनेकांना पोस्टिंग दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या बदल्यांच्या संदर्भात राज्याच्या गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण घेवाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच अनुषंगानं जी श्रीधर यांची चौकशी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहेत IAS आशिमा मित्तल? मनोज जरांगेंशी चर्चेला गेलेल्या शिष्टमंडळातील महिला अधिकारी

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे, अधिकारी नियुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Marathi News Live Updates : महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; सीएसएमटीजवळ कार्यकर्ते ताब्यात

आजचे पंचांग २ सप्टेंबर २०२६! राहुकाळ, मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र जाणून घ्या

SCROLL FOR NEXT