anil parab resort row central government letter to maharashtra State Government regarding  
महाराष्ट्र बातम्या

अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणी राज्य सरकारला केंद्राचे पत्र

सकाळ डिजिटल टीम

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या साई रिसॉर्टबाबत भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट आणि सी कोंच रिसॉर्टवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (anil parab resort row central government letter to maharashtra State Government regarding)

३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला पाठवण्यात आलं आहे, तुम्ही केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मंत्रलयाला सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबधी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारी २०२२ ला केलेल्या तक्रारीनंतर, कोस्टल झोन नियम मोडल्याचे सांगत राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या कारवाईचे रिपोर्ट मागवण्यात आला आहे. राज्य सरकारने काय कारवाई केली आहे अशी विचारना केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने मागवला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढणार आहे. यानंतर सरकार अनिल परब यांच्या या रिसॉर्वर काय कारवाई करेल ते देखील पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या पत्राचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT