Anna Hazare  
महाराष्ट्र बातम्या

Anna Hazare: ठाकरेंनी आश्वासन दिलं पण फडणवीसांनी करुन दाखवलं; अण्णा हजारे यांची टीका

मागील अधिवेशनात प्रलंबित राहीलेलं लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

Sandip Kapde

Anna Hazare: महाराष्ट्र विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. हे विधेयक मंजूर केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. दरम्या अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

मागील अधिवेशनात प्रलंबित राहीलेलं लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारचे आभार मानले. ठाकरे सरकारने केवळ आश्वासन दिलं पण कायदा केला नाही, असा टोला देखील अण्णा हजारे यांनी लगावला.

ठाकरे सरकारला लोकायुक्त कायदा नको होता. देवेंद्र फडणवीस यांनी वेळ लावला पण कायदा केला, असे अण्णा हजारे म्हणाले.

हे विधेयक मंजूर झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. या जनहित विधेयकाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करून ते मंजूर करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT