APMC Election Result
APMC Election Result esakal
महाराष्ट्र

APMC Election Result: जळगावात गुलाबराव पाटलांना मोठा धक्का; देवकरांनी केला करेक्ट कार्यक्रम

रुपेश नामदास

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. बाजार समित्यांसाठी शुक्रवारी निवडणुक पार पडली होती. निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर झाला आहे.

यात अनेकांना धक्का बसला यामध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. तर शिवसेना-भाजपला शेतकऱ्यांनी नाकारल्याचे काहीसे चित्र पाहिला मिळत आहे.

अशात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धक्का बसला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास पॅनलने 11 जागावर आघाडी घेत बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलला सहा जागा तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे.

महाविकास आघाडीला तब्बल 11 जागा मिळत असून, शिवसेना शिंदे गट भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत. तर एक अपक्ष निवडून आले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT