appasaheb dharmadhikari nanasaheb dharmadhikari pratishthan social activities tree plantation cleanliness campaign sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Bhushan 2023 : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची सेवाकार्ये

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये अनेक तरुण दारूच्या आहारी गेले होते. अशा तरुणांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले.

सकाळ वृत्तसेवा

वृक्षारोपण

कोठे : अलिबाग, महाड, पनवेल, रोहा, सजगाव, खोपोली, सानेगाव, श्रीवर्धन, तळ रहातड, कोल्हापूर, पालघर, पुणे, आंबेगाव, पेण, सुधागड, पाली, मुंब्रा ठाणे, कल्याण, बारामती, भिवंडी, सातारा, सिंधुदुर्ग, वाडा कळंब, सांगली, म्हासाळा, नागाव, आसनगाव, धुळे, लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद

कारण

१) पावसाचे कमी प्रमाण

२) वायू प्रदूषण कमी करणे

३) नैसर्गिक चक्र पुनर्स्थापित करणे

परिणाम

१) पावसाचे प्रमाण वाढले

२) वायू प्रदूषण घटले

३) वन्य प्राण्यांना फायदा

४) नैसर्गिक चक्र पुनर्स्थापित

एकूण सहभागी स्वयंसेवक ः १ लाख ३४ हजार ९३४

एकूण वृक्षारोपण ः २५ लाख ६३ हजार ६५३

विहिरींची स्वच्छता

कोठे ः जळगाव (म्हसवड, नसिराबाद, एरंडोल, जामनेर) पालघर (बोरशेत, चिंचपाडा, दातिवरे, घळवी बुध आळी, घळवी पाचिमल, जलसार पाचिमळी, मांडे पाचिमळी, मांगेलाली, मोठेघर आळी, ससे आळी), पेण खालापूर, नागाव, सातारा, रोहा, श्रीवर्धन, माणगाव

कारणे

१) विहिरींची योग्य पद्धतीने न घेतलेली काळजी

२) अशुद्ध पाणी पुरवठा

३) अशुद्ध पाण्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव

४) पाण्याची खालावलेली पातळी

परिणाम

१) स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध

२) पिण्यायोग्य पाणी पुरवठा

३) अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या रोडावली

४) पाणी पातळीत वाढ

एकूण सहभागी स्वयंसेवक : १६ हजार ९

एकूण विहिरी : ५०९

विहिरींतून काढलेला गाळ : ६४१ टन

जल पुनर्भरण

कोठे ः सोलापूर, अकलूज, रत्नागिरी, पालघर, पंढरपूर

कारण

१) पाण्याची अत्यल्प उपलब्धता

२) भूगर्भातील पाणी पातळीत घट

परिणाम

१) पाणी पातळीत वाढ

२) भूगर्भातील पाणी पातळीत वाढ

एकूण विहिरी आणि बोअरवेल ः ३ हजार ४३७

एकूण किती जिल्ह्यात काम : १३

धरण, तलावातील गाळ काढणे

कोठे ः रनवळी धरण (ता. श्रीवर्धन)

कारण

१) वातावरणातील बदल

२) वातावरणातील प्रदूषणात वाढ

३) विविध आजारांचा प्रादूर्भाव

परिणाम

१) वातावरण स्वच्छ होण्यासाठी मदत

२) वातावरणातील प्रदूषण घटले

३) आजारांचा प्रादूर्भाव घटला

एकूण सहभागी स्वयंसेवक ः २५००

एकूण काढलेला गाळ ः ४२ हजार ब्रास

पाणी पातळीत झालेली वाढ ः ११ लाख लिटर

रामेश्वर मंदिरातील पुष्करणी, चौल (ता. अलिबाग)

कारण

१) अशुद्ध वातावरण

२) वातावरणातील प्रदूषणात वाढ

३) विविध आजारांचा प्रादूर्भाव

परिणाम

१) वातावरण स्वच्छ होण्यासाठी मदत

२) वातावरणातील प्रदूषण घटले

३) आजारांचा प्रादूर्भाव घटला

एकूण सहभागी स्वयंसेवक ः २,५००

एकूण काढलेला गाळ ः ५०० ब्रास

जंजिरा किल्ला स्वच्छता अभियान

सहभागी स्वयंसेवक ः २०५०

एकूण जमा झालेला कचरा ः १२,२३० टन

शैक्षणिक गरीब विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचे वितरण

कोठे? ः मुंबई, ठाणे, रायगड, कर्जत, सातारा, पाली रोहा.

कारणे

१) आर्थिक कारणास्तव शैक्षणिक साहित्य खरेदीत विद्यार्थ्यांना अडचण

२) विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधांचा अभाव

३) परिमाण शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

परिणाम

१) गरजू विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक साहित्य उपलब्ध

२) पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध

३) एकूण शैक्षणिक प्रगतीत मदत

किती विद्यार्थ्यांना मदत ः ६६८१८

किती शाळा ः २०२८

एकूण वितरित केलेल्या वह्या ः ३१०१४३

एकूण वितरित केलेल्या स्कूल बॅग ः ३४९२

महाराष्ट्रव्यापी स्वच्छता अभियान

जगातील सर्वांत मोठे स्वच्छता अभियान डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे राबविण्यात आले. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात आले.

कारणे

१) ठिकठिकाणी निर्माण झालेली अस्वच्छता.

२) त्यातून वाढलेले व पर्यावरणासाठी हानिकारक असलेले प्रदूषण

३) अस्वच्छतेमुळे निर्माण होत असलेले आजार

परिणाम

१) सामान्य नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत निर्माण झालेली जागृती

२) पर्यावरणीय प्रदूषणात घट

३) स्वच्छतेमुळे आजारांमध्ये झालेली घट

एकूण सहभागी झालेले स्वयंसेवक ः १९ लाख ४२ हजार १४९

एकूण शहरात झालेली स्वच्छता ः ७१

रेल्वे स्थानकांचा परिसर ः ४५,५५,३०५ स्क्वेअर मीटर

रस्ते ः ५३,३२३ किलोमीटर

समुद्र किनारे ः २३४.३५ किलोमीटर

विविध कार्यालये ः १,१२,३०५,९५९ स्क्वेअर मीटर

एकूण साफ केलेला कचरा ः १,०७,२४६ टन

शैक्षणिक साहित्याचे वितरण

कोठे : मुंबई, ठाणे, रायगड, कर्जत, सातारा, पाली, रोहा.

कारणे...

आर्थिक कारणास्तव शैक्षणिक साहित्य खरेदीत विद्यार्थ्यांना अडचण

विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधांचा अभाव

शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

परिणाम...

गरजू विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक साहित्य उपलब्ध

पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध

एकूण शैक्षणिक प्रगतीत मदत

६६,८१८ - विद्यार्थ्यांना मदत

२,०२८ - शाळांची संख्या

३,१०,१४३ - एकूण वितरित केलेल्या वह्या

३,४९२ - एकूण वितरित केलेल्या स्कूल बॅग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Employee Property : ४४ भूखंड, किलोभर सोने, कोटींचा बँक बॅलन्स अन्... कर्मचाऱ्याची ‘सोनेरी’ कमाई पाहून तपास यंत्रणाही हादरली !

Delhi : दिल्लीत सुरक्षा रामभरोसे! चोरट्यांनी महिला खासदाराची सोन्याची चेन हिसकावली, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला शनि अन् मंगळाचे असे दुर्मिळ योग, 3 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षाव

ENG vs IND,5th Test: खांदा निखळला असतानाही इंग्लंडचा खेळाडू फलंदाजीला उतरणार? Video होतोय व्हायरल; जो रुट म्हणाला...

Kharadi IT Hub : खराडी आयटी हबमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता; व्यावसायिकांना टोळक्यांची दहशत

SCROLL FOR NEXT