Arun Kakade passes away at the age of 89 
महाराष्ट्र बातम्या

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे ८९व्या वर्षी निधन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे आज (ता.09) राहत्या घरी वयाच्या ८९ व्या वर्षी दुपारी निधन झाले. अरूण काकडे यांना संपूर्ण नाट्यसृष्‍टी काकडेकाका या नावाने ओळखायची. काकडे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या '९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना'चे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

अरुण काकडे हे समांतर मराठी रंगभूमीवरील रंगायन, आविष्कार या नाट्यसंस्थांचे संस्थापक सदस्य होते. अनेक वर्षे रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांनी अमका हे आत्मचरित्र लिहिले. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तुघलक, शांतता कोर्ट चालू आहे,  पाहिजे जातीचे, चांगुणा,  गौराई,  मिडिआ, रक्तबीज, सावल्या अशा अनेक उत्तम नाटकांची निमिर्ती अरुण काकडे यांच्या आविष्कारने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave Alert : जानेवारीतही थंडीची लाट राहणार; पुढच्या तीन महिन्यांचा हवामान अंदाज आला समोर

Latest Marathi News Live Update : बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी घेतला पुढाकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले सक्रिय

बॉलिवूडच्या खलनायकानं साकारलेली नायकाची भूमिका, 15 मिनिटात सिनेमा थिएटरमधून बाद, कोणता आहे 'तो' सिनेमा?

माेठी बातमी! राज्यातील दूध उत्पादक संकटात; खरेदी दरात सहा महिन्यांपासून वाढच नाही, पशुखाद्याचे दर वाढले

Vishwas Patil: ‘संभाजी’ पुस्तकातील चूक सुधारण्याची तयारी: संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांची स्पष्टोक्ती, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT