Aryan Khan Sakal media
महाराष्ट्र बातम्या

आर्यन खानने लावली NCB कार्यालयात हजेरी; 4 मिनिटांत पडला बाहेर

एनसीबीच्या एसआयटीनं समन्स बजावलं होतं.

सुधीर काकडे

मुंबई: क्रुझ ड्रग प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यंना जामिन देताना कोर्टानं दर आठवड्याल एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. त्यानुसार आज आर्यन खान एनसीबी कार्यालयात आला होता. 4 मिनीटांत तो एनसीबी कार्यालयातून बाहेर पडला. हजेरी लावताना प्रत्येक वेळी जामिनाचे कागदपत्र सादर करुन एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.

आर्यन 4 मिनीटांत पडला बाहेर

आर्यन खान 4 मिनीटांत एनसीबी कार्यालयातून बाहेर पडला. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्यांना जामिनाचे कागदपत्र सादर करुन एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर शनिवारी आर्यनला एनसीबीच्या एसआयटीनं समन्स बजावलं होतं, पण तब्येत बरी नसल्याचं कारण सांगुन आर्यननं यायचं टाळलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बोरिवली स्टेशनबाहेर बेवारस बॅग आढळली, परिसरात भीतीच वातावरण, काय घडलं?

CM Devendra Fadnavis Interview : २०२९ मध्ये कोण होणार पंतप्रधानपदाचे उमेदावार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं...

Latest Marathi News Live Update : सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड, सुशांत जाबरेसह सुरक्षा रक्षकालाही मारहाण

Satellite Toll System : नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा झटका, सॅटेलाईट टोल टॅक्स कलेक्शन प्रोजेक्ट स्थगित; नेमकं कारण काय?

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज; महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई

SCROLL FOR NEXT