KCR 
महाराष्ट्र बातम्या

KCR: केसीआर विठुरायच्या चरणी लीन, तर सहकाऱ्यांनी घेतलं कळसाचं दर्शन

खासदार आमदारांनी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं.

धनश्री ओतारी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. केसीआर आज पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. (ashadhi ekadashi 2023 BRS telangana chief minister k chandrasekhar rao visits vitthal mandir pandharpur )

मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर यांनी व्हीआयपी दर्शन घेतलं तर त्यांच्या सहकाऱ्यांनी कळसाचं दर्शन घेतलं. तसेच, केसीआर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनाही व्हीआयपी दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. पण खासदार आमदारांनी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. (Latest Marathi News)

आषाढी वारी निमित्त हजारो वारकरी पंढरपुरात पायी चालत येतात, त्यांच्या दर्शनामध्ये अडचण नको म्हणून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

केसीआर हे सहाशे वाहानांचा ताफा आणि आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहेत. ते आज पंढरपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT