Ashok Chavan 
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Latest News : एकाच उद्योग समूहाला सगळेच प्रकल्प दिले जात असतील तर...; अशोक चव्हाणांची टीका

सकाळ डिजिटल टीम

Nanded News- महाराष्ट्रामध्ये किंवा देशांमध्ये अनेक लोक आहेत. मात्र एकाच उद्योग समूहाला सगळे प्रकल्प जर जात असतील तर निश्चितच लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. एकाच उद्योग समूहाला एवढे प्रकल्प कसे काय दिले जातात, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. ते नांदेड य़ेथे बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, देशात अनेक उद्योग समूह आहेत. मात्र सगळे प्रकल्प एकाच समूहाला दिले जातात. लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. त्यामुळे इतर जे चांगले डेव्हलपर आहेत, त्यांचाही सरकारने विचार करावा, असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांनी दिली.

धारावी पुनर्विकासाचा महाप्रकल्प अदानींना दिल्याचा महाराष्ट्र सरकारचा जीआर जारी झाला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपसोबत जाताना आम्ही अजित पवार यांना कंटाळून जात आहोत, असे सांगितले होते. आता तर त्याच अजित पवारांना पूर्वी जे खातं होत तेच देण्यात आले आहे. त्यामुळे आता त्या आमदारांना विचारायला हवं, असंही चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT