obc OBC reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

ओबीसी अरक्षणावर सर्वपक्षीय बैठक, महाधिवक्ता कुंभकोणी सभापतींच्या दालनात

ओमकार वाबळे

ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रम आहे. हे आरक्षण लागू झाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ नये, यावर महाविकास आघाडीचं एकमत झालंय. त्यासंदर्भात आज विधीमंडळात बैठक पार पडत आहे. यासाठी महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते दाखल झाले आहेत. राज्याचे महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. (OBC reservation)

बैठकीतील महत्वाचे मुद्दे

  • अरक्षणावर रद्द झाल्या नंतर पुढील निवडणुकीत आरक्षण कसे देता येईल काय प्रयत्न करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा

  • सुप्रीम कोर्टाच्या सुचनेप्रमाणे ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देत एकूण 50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण जाणार नाही, याची काळजी कशी घ्यायची याबाबत बैठकीत होणार चर्चा

  • कोणत्या भागात, कोणत्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण 50 टक्के पेक्षा अधिक होते याची याची करणार चाचपणी

  • न्यायालयासमोर भूमिका मांडताना, इम्पिरीकल डेटा तयार करताना काय तयारी कारायची याबाबत सर्वपक्षीय चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT