attack on doctor sakal
महाराष्ट्र बातम्या

Attack on Doctor : रुग्णाचा डॉक्टरवर चाकूहल्ला; डॉक्टरांमध्ये संताप, संपाचा इशारा

या हल्ल्यामध्ये हा डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळमध्ये एका रुग्णाने डॉक्टरवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे संतापलेल्या डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे.

या हल्ल्यामध्ये हा निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या गालाच्या खालच्या बाजूला जखम झाली असून बराच रक्तस्राव झाला आहे. वारंवार रुग्णांकडून असे हल्ले होत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. राज्यातल्या डॉक्टरांनी आता संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे.

रुग्णांकडून डॉक्टरांवर असे हल्ले वारंवार होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसंच अनेकदा तक्रार करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील सगळे निवासी डॉक्टर हाताला काळी फीत बंधून काम करणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT