Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar Office: रोहित पवारांच्या कार्यालयाच्या आवारातील सायकल पेटवली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

रोहित पवार यांच्या हडपसर भागातील असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारातील सायकल पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली

अंकिता खाणे (Ankita Khane)

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे हडपसर भागातील असलेल्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर सायकलीला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली समोर आली आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयाजवळील सायकल आगीत जळाली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. (Latest Marathi News)

तीन जणांनी आग लावल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. हडपसर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचे सृजन हाऊस इमारतीमध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात शनिवारी मध्यरात्री तिघांनी आग लावली. या घटनेत एक सायकल जळाली आहे.(Latest Marathi News)

तर रोहित पवार यांचे जनसंपर्क कार्यालयाला आग लावणाऱ्या या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला याची उत्तरे सध्या तरी समोर आलेली नाहीत. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT