Ashok Chavan 
महाराष्ट्र बातम्या

खाजगी डॉक्टर-नर्सची मदत घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न; अशोक चव्हाण यांची माहिती

रवींद्र देशमुख

नांदेड - मागील तीन दिवसांपासून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होत आहे. मृतांचा आकडा आता ३५ वर पोहोचला आहे. शिवाय रुग्णालयात डॉक्टर-रुग्णांची आणि औषधांची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खुद्द अशोक चव्हाण यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची परिस्थिती फार चिंताजनक आहे. यात रोजच रूग्णांचा मृत्यू होण्याचा अकडा समोर येत आहे. डॉक्टर, नर्स व औषधांची कमतरता लक्षात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील परिस्थिती सुधारण्यासाठी काही खाजगी डॉक्टर व नर्स यांच्याशी व्यक्तिगतरीत्या बोलणी सुरू असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान युवक काँग्रेसच्या एक लाख व आज साडेचार लाख रुपये किंमतीची औषधी रुग्णालयाला देण्यात आली आहे. या पुढेही औषधी देण्याचा ओघ सुरूच राहिल असंही चव्हाण यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT