Atul Bhatkhalkar News google
महाराष्ट्र बातम्या

दाऊद इब्राहिमचे समर्थन, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष; भातळकरांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री आणि भ्रष्टाचारी सरकारचे पाप -अतुल भातखळकर

सकाळ डिजिटल टीम

शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरात ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ गेले दहा दिवस आंदोलन सुरु आहे. काल राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. त्यातच काल पंढरपूरच्या शेतकऱ्याने व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली. यावरून भाजपाचे नेत्यांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यंत्र्यावर निशाणा साधला आहे. (Atul Bhatkhalkar Criticism On Uddhav Thackeray)

भाजपवर निशाणा साधताना भातळकर म्हणाले, वीज तोडणीमुळे पंढरपुरात एका शेतकऱ्याने व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली. महाविकास आघाडी सरकार दाऊद इब्राहिमचे समर्थन करतात पण शेतकऱ्यांकडे बघायलाही यांना वेळ नाही. हे कुचकामी मुख्यमंत्री आणि भ्रष्टाचारी सरकारचे पाप आहे असा टोला लगावला.

नेमके काय घडले

शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही असं म्हणत सूरज जाधव या पंढरपूरच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करतानाचा व्हिडिओ काल व्हायरल झाला आहे. वीज तोडणी आणि महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून सूरजने विषप्राशन करून आत्महत्या केली. गेम इज ओव्हर. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. इथून पुढं आयुष्य नाही. कारण शेतकरी नामर्द आहे. सरकारही शेतकऱ्यांचा विचार करणार नाही. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही असे सुरजने या व्हिडिओत सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT