Poison Sakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News : फिरायला घेऊन जातो सांगून पित्याने जुळ्या मुलांना पाजलं विष; आता...

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - राज्यभरात मागील काही दिवसांपासून आत्महत्या आणि हत्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच औरंगाबादेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका पित्याने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केली. दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांवर औऱंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत पित्याचं नाव भगवंत काळे आहे. मुलांना बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून मुलांना विष पाजलं. भगवंत काळे हे कंपनीत कामाला होते.

दरम्यान काळे यांनी आपल्या मुलांना विष का पाजलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिस तसाप करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

Pune Crime: विमा योजना संपली, पैसे मिळणार सांगून गंडा; वाघोलीतील व्यक्तीला ४० लाखांचा ऑनलाइन चुना

Ujani Water: उजनीचे पाणी वाया, बोराळे नंदूरचे तलाव कोरडे! शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संताप, कार्यालयात ठिय्या

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

SCROLL FOR NEXT