Bachchu Kadu  
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : दिव्यांगांसाठीचा निधींवरून बच्चू कडू आक्रमक; राज्य सरकारला दिला उपोषणाचा इशारा

रवींद्र देशमुख

मुंबई - दिव्यांगासाठी आक्रमकतेने काम करणारे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते. मात्र आज त्यांनी निधीवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

राज्य सरकार आजही उत्पन्नाचा 5 टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च करत नाही. दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी सरकारने दिव्यांग विकास निधी खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या दारी अभियान अंतर्गत नंदुरबार येथील दिव्यांग मेळाव्यात बोलत असताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

केंद्र सरकारही ५ टक्के निधी दिव्यांगासाठी खर्ज करत नाही. तो करावा लागेल. कारण ७० वर्षांतील अनुशेष भरून काढण्यासाठी हे करावं लागेल. मला तर वाटतं दिव्यांग जन्मालाच येऊ नये. तसेच जन्माला आलेल्या दिव्यांगाचं दिव्यांग जाईल कसं, याचा विचार करावा लागेल असही बच्चू कडू यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रैलीच्या माध्यमातून जनजागृती

Asha Bhosle Passes Away: छातीतील इन्फेक्शनमुळे खरंच कार्डियॅक अरेस्ट येतो का? डॉक्टरांनी सांगितलं काय आहे कनेक्शन

फॅनच्या कृतीनं टीम डेव्हिड वैतागला, हातातला फोन घेतला अन्....; विमानतळावरील Video Viral

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

SCROLL FOR NEXT