Bachchu Kadu 
महाराष्ट्र बातम्या

Video: दिव्यांगांसोबत धोका! बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या दिली कानशिलात; नेमकं काय घडलंय?

Bachu Kadu slapped officer: एखाद्या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीनं कार्यवाही झाल्यानंतर आमदार बच्चू कडू अनेकदा आक्रमक झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

संभाजी नगर : एखाद्या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीनं कार्यवाही झाल्यानंतर आमदार बच्चू कडू अनेकदा आक्रमक झाले आहेत. यातूनच त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दिव्यांगांची फसवणूक केल्यामुळं त्यांनी अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली आहे, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

दिव्यांगाना निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षा वाटप केल्यानं चिडलेल्या बच्चू कडू यांनी या रिक्षांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीवर प्रचंड भडकले आणि त्यांनी थेट त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावून दिली.

ई-रिक्षांची अडचण काय?

दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात अतिशय निकृष्ट दर्जाच्या झालेल्या ई-रिक्षांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या ई-रिक्षाचे अपघात झाल्याचे तसेच बॅलन्सींगचा प्रोब्लेम आणि बॅटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. यासाठी दिव्यांग वित्त महामंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीकडून संभाजीनगरमध्ये लाभार्थ्यांच्या रिक्षाची चाचणी घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT