Sanjay Raut with Balasaheb Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackeray : जुना फोटो शेअर करत संजय राऊत भावूक; म्हणाले, "साहेब..."

आज बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अनेक शिवसैनिक तसंच नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत संजय राऊत यांनी ट्वीटही केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है..साहेब..विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र!"

याच ट्विटमध्ये संजय राऊतांनी एक पोस्टरही शेअर केलं आहे. प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी, असा उल्लेख या पोस्टरमध्ये केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं शिवसैनिकांची गर्दी जमली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT