Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेबच म्हणाले होते नावाला जपा...; राज ठाकरेंनी सुचक ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

रुपेश नामदास

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं.

त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणुक आयोगात धाव घतली त्यानंतर आज निकाल आला आहे.

निकाल येताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. आणि कॅप्शन दिलं आहे की "बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं"

तर व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, नाव आणि पैसा, पैसा येतो,पैसा जातो,पुन्हा येतो,पण एकदा का नाव गेलं कि परत येत नाही, ते येऊ शकत नाही काळ्या बाजारात सुध्दा मिळायचं नाही, म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.

त्यामुळे बाळासाहेबांच्या त्यावेळच्या वाक्यात भविष्यकाळ होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT