Who is Hindustani Bhau e sakal
महाराष्ट्र बातम्या

रूको जरा! 'हिंदुस्थानी भाऊ' ला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

विद्यार्थांना चिथावल्याबद्दल फाटक याला 1 रोजी अटक करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फाटक याला आज वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थांना चिथावल्याबद्दल फाटक याला 1 रोजी अटक करण्यात आली होती. (Hindustani Bhau Latest News In Marathi )

काही दिवसांपूर्वी राज्यभरात दहावी-बारावीच्या (Student Protest In Maharashtra) परिक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरा बाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर फाटक याला पोलिसांनी अटक केली होती. (Hindustani Bhau Get judicial custody for 14 days Custody)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT