barsu Refinery Sakal
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery : आंदोलक महिलांना उष्माघाताचा त्रास; रुग्णालयात हलवलं

बारसू रिफायनरीच्या विरोधात ग्रामस्थांनी लाँग मार्च काढत आपला विरोध दर्शवला आहे.

वैष्णवी कारंजकर

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सकाळपासून निषेधार्थ लाँग मार्चही काढण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये काही महिलांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.

बारसू माळरानावर सकाळपासूनच ग्रामस्थांनी ऱिफायनरीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी एका महिलेला उष्माघाताचा त्रास होऊ लागला. मात्र तिने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा काही वेळाने आणखी महिलांना हा त्रास होऊ लागला.

त्यानंतर या महिलांना सावलीत नेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एका महिलेला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला, पण तिनेही रुग्णालयात जाण्यास नकार दिला आणि आंदोलनस्थळीच राहण्याचा हट्ट धरला. जीव गेला तरी आंदोलन सोडून जाणार नाही, अशी भूमिका या महिलांना घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल! कमोडिटी बाजारात सोनं आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे भाव

EVM Controversy: भारताच्या इतिहासात प्रथमच होणार ईव्हीएमची तपासणी, मुंबई हायकोर्टाची परवानगी! शिंदे गटाचा 'हा' आमदार अडचणीत?

inspirational Story: भंगाराच्या हातगाडीपासून सुवर्णपदकापर्यंत झेप; कष्टकरी पित्याच्या दीपक बेनकरची जिद्द, संगमनेरच्या मातीतून उगवलेला मल्लखांबपटू!

Ladki Bahin Scheme Fraud : KYC च्या नावाखाली महिलांच्या इभ्रतीवर घाला! 'लाडकी बहीण' योजनेच्या केवायसीसाठी चक्क शरीरसुखाची मागणी; दोन नराधमांवर गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमित शहा आज कोलकातामध्ये भाजपचा पश्चिम बंगाल जाहीरनामा प्रकाशित करणार

SCROLL FOR NEXT