महाराष्ट्र बातम्या

Beed Crime News: बीडमध्ये महिलेची विवस्त्र धिंड? भाजप आमदार आणि पत्नीविरोधात गुन्हा दाखल

बीडमधील वाळूंज गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका महिलेची विवस्त्र धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे.

Manoj Bhalerao

Beed Crime News: बीडमधील वाळूंज गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका महिलेची विवस्त्र धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणात महिलेने भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आरोप लावले आहेत. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला असून सुरेश धस, त्यांच्या प्राजक्ता धस आणि अन्य दोघे, अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी महिलेने भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर गंभीर आरोप केले. आमच्या ३ पिढ्या या जमिनीवर शेती करत आहोत, आणि पैलवान आणून हाकलण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप केला आहे. यावेळी महिलेने घडलेलाय प्रकार माध्यमांसमोर सांगितला.

४० वर्षीय महिला म्हणाली की, "यांनी एक नाही अनेक वेळा त्रास दिलाय. मी शेतात काम करत असताना रघू आणि राहुल हे माझ्याजवळ आले. त्यांनी मला खड्ड्यात पाडलं. माझ्या. त्या दोघांनी माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. माझ्या छातीला आणि मांडीला जखमा केल्या. "या घटनेबद्दल साम टीव्हीने वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

यावेळी या महिलेने आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस या देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा केला. रघू आणि राहुल हे मारहाण करत असताना, प्राजक्ता धस १० ते १५ फुटाच्या अंतरावर उभ्या होत्या. आणि त्या त्यांना अजून मारण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या. आमच्या शेतात येते ही पारधी, असं त्या महिलेने सांगितलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT