Sunil Tatkare News esakal
महाराष्ट्र बातम्या

Sunil Tatkare: खासदार सुनिल तटकरेंकडून शिंदे गटाच्या नेत्याची जिल्ह्यात कोंडी

अजित पवार यांनी देखील मंत्री पदावरून हिवाळी आधिवेशनात टोला लगावला

रुपेश नामदास

Sunil Tatkare News: शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्यात कोंडी करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने राबवल्याचे दिसत आहे. याचीच एक झलक म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यावर खासदार सुनील तटकरे यांच्याकडून सडकून टिका करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात जिल्ह्याचा पालकमंत्री बदला, असा पवित्रा गोगावले यांनी घेतला होता. याचबरोबर काँग्रेस आणि भाजपनेही अशीच मागणी लावून धरली होती. यात महत्वाची भुमिका ही भरत गोगावले यांची होती.

याचीच सल राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या मनात असावी. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी गोगावले यांना लक्ष्य करण्याचे धोरण स्विकारले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान भरत गोगावले यांना सरकारमध्ये मंत्रीपद नदिल्याने नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.

तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील मंत्री पदावरून हिवाळी आधिवेशनात टोला लगावला होता. ते म्हणाले होते. भरत गोगावले यांना एकदाचे मंत्री करा, नाहीतर त्यांनी शिवून घेतलेल्या सुटाला उंदीर लागतील. आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीला मलाही बोलवा जगात कुठेही असला तरीही मी तेथे जाईन.

हेही वाचा-भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

BCCI CENTRAL CONTRACT FOR 2025-26: रोहित शर्मा, विराट कोहली A+ मधून थेट B ग्रेडमध्ये; शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा अव्वल श्रेणीत

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT