Rahul Gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo : यात्रेत कुस्तीचा फड; राहुल गांधींसमोर कोल्हापूरकर पैलवान भिडले

सकाळ डिजिटल टीम

कळमनुरी : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन चार दिवस झाले आहेत. या यात्रेला महाराष्ट्रातील काँग्रेसहित अनेक घटक पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. तर आज राहुल गांधी यांनी कोल्हापूरकरांच्या कुस्तीचा थरार अनुभवलाय. कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी या कुस्त्याचे आयोजन केले होते.

(Bharat Jodo Yatra And Wrestling Latest Updates)

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

दरम्यान, आज सकाळी सहा वाजताच हा कुस्तीचा फड रंगला होता. यावेळी कोल्हापूरहून आलेले शंभरपेक्षा जास्त लोकं फेटे घालून स्वागतासाठी तयार होते. त्याचबरोबर कोल्हापूरच्या सतेज पाटलांचे सात हजार कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाल्याची माहिती आहे. यात्रेदरम्यान त्यांनी मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले आहे.

Bharat Jodo Yatra And Wrestling

महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेतेही या यात्रेत सहभागी झाले आहेत. काल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT