महाराष्ट्र

जन्म-मृत्यूच्या नोंदणीची तपासणी बंधनकारक!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जन्म आणि मृत्यूची निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने नोंदणी करणाऱ्या नोंदींबाबत संबंधित प्रशासकीय कार्यालयांद्वारे तपासणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

जन्म आणि मृत्यूच्या दाखल्याची नोंद करताना अनेक प्रकारच्या तरतुदींचा भंग केला जात आहे, असे निदर्शनास आणणारी अनेक प्रकरणे न्यायालयांमध्ये दाखल होत असतात. अनेक प्रकरणांमध्ये जन्मतारखेची नोंद ही छाननी समितीकडून जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रानंतर अधिकृत करण्यात आलेली असते. अशा प्रकरणांमुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल केली असून, मुंबईसह राज्यभरातील सर्व महापालिका, नगर परिषदांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT