Ashish Shelar on Thackeray Government
Ashish Shelar on Thackeray Government sakal media
महाराष्ट्र

Ashish Shelar : "आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे..."; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

Ashish Shelar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये मोठी सभा झाली. या सभेत त्यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला. या सभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेतेही याबद्दल प्रतिक्रिया देत आहे.

भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंना असरानींची उपमा दिली आहे. तसंच शिवसेनेतल्या फुटीबद्दलही भाष्य केलं आहे. आधे इधर गए, आधे उधर गए, अकेले असरानी बच गए, असं शेलार म्हणाले आहेत.

आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही.

कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले. आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले "असरानी" बचगएं. आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार..!"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT