Rahul Gandhi  sakal
महाराष्ट्र बातम्या

राहुल गांधींच्या 41 हजारांच्या शर्टवरून वातवरण तापलं; भाजपनं करून दिली 1971 ची आठवण

'भारत जोडो यात्रे' दरम्यान राहुल गांधी यांनी जो टी-शर्ट घातला आहे, त्याची किमत 41,000 हजार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Atul Bhatkhalkar Attack On Rahul Gandhi : 'भारत जोडो यात्रे' दरम्यान राहुल गांधी यांनी जो टी-शर्ट घातला आहे, त्याची किमत 41,000 हजार रूपये एवढी असल्याचे ट्वीट भाजपने त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून केले आहे. या फोटाला भाजपने 'भारत देखो' अशी कॅप्शन दिली आहे. यानंतर देशभरातून राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली जात आहे. या वादात आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीदेखील उडी घेतली असून, अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत रहुल गांधीवर हल्लाबोल केला आहे.

अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्वीट त्यांनी राहुल गांधीना त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी १९७१ साली "गरिबी हटाव" चा नारा दिल्याची आठवण करून दिली आहे. तसेच देशाची गरीबी हटली की नाही माहित नाही पण राहुलजींची मात्र नक्की हटली आहे असा खोटक टोला लगावला आहे.

भाजपने केलेल्या ट्वीटमध्ये काय?

एका फोटो मध्ये राहुल गांधी यांचा फोटो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी घातलेल्या टि-शर्टच्या किमतीचा फोटो आहे. त्या फोटो मध्ये त्या शर्टची किमत 41,257 येवढी दिसत आहे. दरम्यान कॉंग्रस नेते आणि कॉंग्रेस कार्यकर्ते गांधीयांच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने ट्विट केलं आहे की यावरून समजत आहे, भाजप या यात्रे मुळे भित आहेत. तर आणखी एका युजरने म्हटले की, गांधींनी त्यांच्या कपड्यांवर खर्च केलेला हा सार्वजनिक पैसा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT