Gopichand Padalkar demand devendra fadnavis to rename Ahmednagar as Punyashlok Ahilyadevi Nagar 
महाराष्ट्र बातम्या

अहमदनगरचं नामांतर करा, पडळकरांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील उस्मानाबाद शहराचे धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे बदलल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची देखील मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचे नाव देखील बदलून पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. (Gopichand Padalkar demand devendra fadnavis to rename Ahmednagar as Punyashlok Ahilyadevi Nagar)

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता भाजप आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे, त्यामुळे आता शिंदे सरकार अहमदनगरचे देखील नामांतर करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT