Video Viral esakal
महाराष्ट्र बातम्या

Video Viral : महाविकास आघाडीने मोर्चात पैसे वाटले? भाजपने समोर आणला व्हीडिओ

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरुन आज दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता एक व्हीडिओने खळबळ माजली आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती जमलेल्या लोकांना पैसे वाटत आहे. मोर्चासाठीच पैसे वाटप झाल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला.

''मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरु असतांनाचे दृश्य. आज 'मविआ' मोर्चात थोडीफार लोक जमली तीसुद्धा अशा पद्धतीने'' असं ट्वट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह इतर महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्यं; याविरोधात महाविकास आघाडीने आज मोर्चा काढला होता. याच मोर्चावरुन सध्या रान पेटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT