pankaja munde pankaja munde
महाराष्ट्र बातम्या

आज भगवान गडावर दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

भाग्यश्री राऊत

बीड : आज १५ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर हा दसरा मेळावा साजरा केला जातोय. तसेच गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंबंधी भाजप नेत्या पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आज पंकजा मुंडे तोफ कोणावर धडाडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावरील १२ एकर परिसरात पार पडत आहे. आज सकाळीच खासदार प्रितम मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. तसेच गोपीनाथ मुंडे यांची नेहमीच आठवण येत असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट देखील घेतली. तसेच पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील नाराज होते. पण, त्यानंतर त्यांनी दुसरा मार्ग स्वीकारणार नाही, असे म्हटले. आता हेच भागवत कराड गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT