Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar 
महाराष्ट्र

सहा नोव्हेंबरपूर्वी शपथविधी होईल : सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना-भाजपचे गोत्र एकच आहे. सेनेसोबत सरकार स्थापन करावे आणि जनतेच्या महाजनादेशाचा आदर हीच आमची भूमिका आहे. चर्चा, संवादातून समस्या सुटू शकतात. सेनेसोबत सरकार स्थापन करावे ही आमची भावना आहे. सहा नोव्हेंबरपूर्वी राज्यात शपथविधी होईल, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात आतापर्यंत सत्तास्थापनेबाबत एकमत झालेले नाही. दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात येत आहे. मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुनगंटीवार म्हणाले, की मनात राग ठेवला असता तर निवडणुकीत एकत्र आलो नसतो. शिवसेना आणि काँग्रेस कशी एकत्र येऊ शकते. शिवसेना काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे, त्यांच्या विचारांचा कुठेच मेळ लागत नाही. राष्ट्रवादीची विरोधात बसण्याची स्पष्ट भूमिका आहे. फडणवीस एकटे पडलेले नाहीत. मी युती तोडण्याची भाषा करत नाही. मी युती जोडणाऱ्यांमध्ये तोडणारा नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT