Maratha Reservation Protest 
महाराष्ट्र बातम्या

"कायमस्वरुपी न्याय हवा असेल तर..."; गिरीश महाजनांची मराठा आंदोलकांना विनंती! चर्चा निष्फळ?

Sandip Kapde

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलक आणि गिरीश महाजन यांची चर्चा निष्फळ झाली आहे. महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्याचा वेळ मागितला तर जरांगे पाटील यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे सांगितले.

गिरीश महाजन म्हणाले, मी लाठीमार होण्यापूर्वी  याठिकाणी येणार होतो. मात्र थोडं मिस कम्युनिकेश झालं. त्यामुळे मी येऊ शकलो नाही. आपली मागणी न्याय आगे. समाजासाठी धरलेला आग्रह देखील मान्य आहे. तीन महिन्यात समिती नेमली होती. पण या समितीतील अधिकाऱ्यांची बदली झाली. यामध्ये नवीन अधिकारी आले. त्यामुळे थोडासा वेळ लागला. हे आम्ही मान्य करतो.

दोन दिवसात निर्णय घेतला तर याला कायद्याचा कोणताही आधार राहणार नाही. कायमस्वरुपी न्याय हवा असेल तर एक महिन्याचा वेळ द्या. या समितीला आपलं म्हणणं सांगावे लागले. दोन दिवसांचा आग्रह धरु नका. आम्ही चार वर्ष मेहनत केली. हायकोर्टात आरक्षण टिकल. सरकार गेलं त्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.

आता आमची भूमिका न्याय देण्याची आहे. पण आम्हाला थोडा वेळ द्या. आपल्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे. जीआर काढला तर एक दिवसाच्यावर कोर्टात टिकणार नाही. कुणबी समजून सामील करा, मागणी आहे. पण अस करता येणार नाही. सर्व नियमाणे करावे लागेल, असे गिरीश महाजन म्हणाले.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT