ajit pawar over cabinet expansion cm eknath shinde devendra fadanvis politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra politics: राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग, भाजपाचे दोन ते तीन मंत्री राजीनामा देणार?

मंत्रीमंडळासाठी भाजपचे ४ ते ५ मंत्री राजीनामा देणार असल्याच्या चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह शरद पवारांच्या जवळच्या ८ आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप यांच्यासोबत सत्तेत जाण्याला पसंती दिली. तर राष्ट्रवादीच्या नव्याने आलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे.  (Marathi Tajya Batmya)

आता भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले आहे. यात राष्ट्रवादीच्या नव्याने आलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहेत. यात आता भाजपचे मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या महायुतीत येण्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपच्या नेत्यांमध्येही नाराजीचे सूर दिसून येत आहेत. अशातच आता भाजपचे मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांनाही राजीनामा देण्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Marathi Tajya Batmya)

भाजपाचे ४ ते ५ मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अजित पवार यांनी आपल्या आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली. तर आता अजित पवार यांच्या महायुतीत येण्यामुळे मंत्रिपदात आणखी वाटेकरी निर्माण झाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान मंत्रीमंडळ विस्तारासाठी भाजपचे ४ ते ५ मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहीनीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.(Latest Marathi News)

मंत्रीमंडळासाठी भाजपचे ४ ते ५ मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त भाजपने फेटाळ्याची माहिती आहे. भाजपाचे ४ ते ५ मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली होती. जे मंत्री आहेत. ते मंत्रीच राहणार आहेत. भाजपचे कोणतेही मंत्री राजनामे देणार नाहीत. मात्र अतिरीक्त खाती देण्यात येणार असल्याची माहीती समोर आली आहे.  (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: - नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT