uddhav-thackeray-sad 
महाराष्ट्र बातम्या

अंडी उबवली, कोमट पाण्याचे प्रयोग.. भाजप नेत्याच्या सरकारला शुभेच्छा

ओमकार वाबळे

राज्यात महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यावर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

आकडेवारीच्या समीकरणातून राज्य सरकार सत्तेत आल्यापासून विविध कामांचा पाढा सरकारच्या वतीने काही मंत्र्यांनी वाचून दाखवला. तर विरोधकांनी सरकारच्या कमतरतेवर बोट ठेवलं. ठाकरे सरकार राज्यात आल्यापासून कोरोना काळात बराच वेळ गेला. सुरुवातीच्या काळात आरोग्य यंत्रणा ही सरकारच्या प्राधान्यक्रमावर होती.

आता दोन वर्षपूर्ती होत असताना सरकारमध्ये काही बदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसकडून एखाद्या नव्या मंत्र्याला स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या दोन वर्षपूर्तीत विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दोन मंत्र्याचे राजीनामे घ्यावे लागले. काही मंत्री अडचणीच्या भोवऱ्यात आहेत.

भाजपच्या गोटातून राज्य सरकारवर सतत टीका होत आहे. भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनीही टीका केलीय. त्यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT