महाराष्ट्र बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारीस असतात- भाजप प्रवक्ते

हर्षल भदाणे पाटील

मुंबई : भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अकरावे अवतार असल्याचा जावईशोध लावला होता. काही महिन्यांपूर्वी याबाबत ट्वीट करत वाघ यांनी मोदींना थेट देव करुन टाकले होते. आणि आता पुन्हा एकदा अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं ही लावरीस असतात असं ट्विट केले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

नेटिझन्सनी केले ट्रोल
अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेंले ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मुळे नेटिझन्सनीं टिकेची झोड उठवत त्यांना चांगले ट्रोल केले आहे.

भाजप कारवाई करणार का ?
महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांचे प्रवक्ते पद काढून घेतले होते. अवधूत वाघ यांनी ट्विट करत थेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचयकुटुंबाच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र राम कदमांवर जशी भाजपने कारवाई करत गप्प बसवले तसे अवधूत वाघ यांच्यावर भाजप नेमकी काय कारवाई करेल हेच पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT