CM Uddhav Thackeray  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

CM ठाकरेंच्या हस्ते 'व्हॉट्सअप चॅट बॉट' सुविधेचं लोकार्पण

BMC : मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमात त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

सुधीर काकडे

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) व्हॉट्सअप चॅट बॉट (Whatsapp Chat Bot) सुविधेचं लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तंत्रज्ञान, सोशल मिडीया आणि मोबाईलच्या वापर आणि सामान्य नागरिकांना होणारा फायदा याबद्दल आपलं मत मांडलं. मुंबई महानगरपालिका सर्व सामान्यांचं आयुष्य सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असेल, तर ही कौतुकाची बाब असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. तसंच यावर्षाची सुरूवातच मालमत्ता कर रद्द करण्यासारख्या चांगल्या निर्णयांनं झाल्याचंही ते म्हणाले. ( WhatsApp Chatbot facility was launched by CM Uddhav Thackeray)

या सुविधेच्या माध्यमातून महानगरपालिकेतील ८० सेवांची माहिती मिळणार आहे. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व सामान्य लोकांच्या फायद्यासाठी होत नसेल तर त्याचा फायदा नसल्याचं सांगितलं. तसंच कोविड काळात मुंबई महानगरपालिकेनं कौतुकासाठी नाही तर लोकांच्या संरक्षणासाठी काम केल्याचंही ते म्हणाले. तसंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT