SSC Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

SSC HSC Exam: दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; वेळेत झाला मोठा बदल

बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धनश्री ओतारी

बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे. त्यामुळे वेळत बदल झाला आहे. (Board Examination SSC HSC Exam Student gets 10 minutes more )

याआधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे.

त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत होती.

त्यानंतर आता ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत. त्यानुसार आता, निर्धारीत वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.

जाणून घ्या परीक्षेची सुधारित वेळ

सकाळी 11 ते दुपारी 2:10 वाजेपर्यंत

काळी 11 ते दुपारी 1:10 वाजेपर्यत

सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:40 वाजेपर्यंत

दुपारच्या सत्रातील सुधारित वेळापत्रक

दुपारी तीन ते सायंकाळी 6:10 वाजेपर्यंत

दुपारी 3 ते सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत

दुपारी 3 ते सायंकाळी 5:40 वाजेपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT