solapur accident sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! औज (आ) जिल्हा परिषद शाळेसमोर सिमेंटचा बल्कर पलटी; चार-पाच चिमुकली चेंगरली

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला. काहीवेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ ऑनलाईन

Solapur Accident : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला. काहीवेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला. काहीवेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

(Latest Marathi News)

वळसंग पोलिसांची शोध मोहीम सुरु असून आतापर्यंत बल्करखाली चेंगरलेली एक चिमुकली पोलिसांना सापडली आहे. वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले हे स्वत: त्याठिकाणी उपस्थित आहेत. सिमेंट बल्कर चालक तेथून पसार झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.

ग्रामस्थांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली असून ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून सिमेंट बल्कर उचलण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. काहीवेळापूर्वीच हा भयानक अपघात झाला असून टायर पंक्चर झाल्याने की अन्य कोणत्या कारणास्तव सिमेंट बल्कर पलटी झाला याचा तपास पोलिसांकडून होणार आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT