Savitribai Phule Pune University Sakal
महाराष्ट्र बातम्या

आता राज्य शासन करणार विद्यापीठांच्या कुलगुरुंची निवड!

राज्यपालांना थेट नियुक्ती करता येणार नाही, कायद्यात होणार बदल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील विद्यापीठांमधील कुलगुरुंची (Vice Chancellors) निवड आता राज्य शासनाच्या (State Government) शिफारसीनुसार होणार आहे. या नियुक्त्यांच्या थेट निवडीचा अधिकार राज्यपालांकडून (Governor) काढून घेण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याला बुधवारी राज्य मंत्रीमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत मंजुरी देण्यात आली. Cabinet Decision state government will select vice chancellors of universities

मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार, राज्यातील कुलगुरुंची नियुक्ती थेट राज्यपालांना करता येणार नाही. राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरु नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, कुलगुरुंच्या नियुक्त्यांसाठी प्र-कुलपती हे नवं पद निर्माण केलं जाणार आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांच्या प्र-कुलपतीपदाचे अधिकार राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT