नारायण राणे, उद्धव ठाकरे google
महाराष्ट्र बातम्या

दोन-चार दगड मारण्यात कसला पुरुषार्थ? - नारायण राणे

"मी कानफाटात मारीन हा गुन्हा आहे. वकिलांना विचारा जरा, चेष्टा लावलीय काय?"

दीनानाथ परब

चिपळूण: "मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, कोण सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar) मी ओळखत नाही?, अटक करणार म्हणून चालवताय सामान्य माणूस वाटलो का तुम्हाला? तुम्ही माझी बदनामी केली तर त्याधी माझा गुन्हा तुमच्याविरोधात दाखल होईल" असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (narayan rane )माध्यमांना दिला.

नाशिकमध्ये भाजपाचे कार्यालय फोडण्यात आले. राज्यात अन्यत्र भाजपा कार्यालयावर हल्ले होतायत. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले की, "मी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. दोन-चार दगड मारण्यात कसला पुरुषार्थ आलाय?" "जे काय करतायत ते करु दे, आम्ही पाहून घेऊ समर्थ आहोत. ज्या वेळी उद्धव ठाकरे थोबडा फोडा म्हणतो, तो गुन्हा नाही का? ते दिवस-रात्र का नाही दाखवत?" असा सवाल राणेंनी केला.

उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर ते म्हणाले की, "त्यावेळी मी असतो तर, असं म्हणालो हा गुन्हा होत नाही. मी कानफाटात मारीन हा गुन्हा आहे. वकिलांना विचारा जरा, चेष्टा लावलीय काय?" "मी शिवसैनिकांना भीख घालत नाही. समोर उभं तरी रहावं. पत्र, नोटीस आणि आदेश यात फरक असतो, नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी आदेश काढला, तो राष्ट्रपती आहे की, पंतप्रधान" असा सवाल नारायण राणेंनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT