Shahajibapu Patil Accident News esakal
महाराष्ट्र बातम्या

Shahajibapu Patil: शहाजी बापूंच्या ताफ्यातील गाडीला अपघात; एकाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Solapur News: शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला झाल्याची माहिती येत आहे.

सांगोला तालुक्यातल्या नाजरा गावाजवळ हा अपघात झाला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीला अपघात झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव कळू शकलेलं नाही. शहाजी बापूंच्या ताफ्याला अपघात झाल्याची माहिती महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Holiday : शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

राष्ट्रवादी एकत्र येणार? चर्चांना उधाण; विलीनीकरणावर सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले...

'चुकीच्या घरात जाता जाता वाचले' अभिनेत्री रुचिरा जाधव ब्रेकअपबद्दल म्हणाली...'विठ्ठलाकडे साकडं घातलं आणि दोन दिवसात सत्य...'

Claude Mythos Leak : सायबर कंपन्यांना धक्का! AI क्लॉड मिथोस लीकमुळे शेअर मार्केट कोसळले; एका दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

SCROLL FOR NEXT