Sushma Andhare esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : मला डायरेक्ट शूट करण्याऐवजी...; सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूरः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रपूर येथे बोलतांना खळबळजनक दावा केला आहे. माझा घात-अपघात होऊ शकतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.ॉ

चंद्रपूर येथे जाहीर कार्यक्रमामध्ये बोलतांना सुषमा अंधार म्हणाल्या की, काही अधिकारी मला रात्रीचा प्रवास टाळावा, असं सांगत आहेत. काही लोक डायरेक्ट शूट करण्याऐवजी अपघात घडवून आणू शकतात.

हेही वाचाः ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, माझी चौकशी लावण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे माझा घात-अपघात होऊ शकतो. मला खाजगीमध्ये अधिकारी माहिती देत आहेत. तरीही मी माझं काम प्रामाणिकपणे करतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून आक्रमक शैली आणि वादग्रस्त वक्तव्यांनी सुषमा अंधारे चर्चेत आलेल्या आहेत. प्रत्येक राजकीय विषयात त्या आपलं मत व्यक्त करतात. सध्या उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ या वादात सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली. कुणी कसे कपडे घालावे, हा ज्याचा-त्याचा अधिकार असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यावरुनही वाद-प्रतिवाद रंगले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT