Chandrashekhar Bawankule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule : सभेत डुलकी घेणाऱ्या भाजप नेत्यांच्या व्हिडीओवर बावनकुळे म्हणतात...

अमोल मिटकरी यांनी शेअर केला व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

शिक्षक आमदार निवडणुकीनिमित्त औरंगाबादमध्ये बावनकुळे यांची सभा होती. या सभेवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणावेळी नेत्यांना झोप अनावर झाल्याचा एक व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी ट्विट केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कोण डुलकी घेत आहे, तर कुणी जांभई देत आहे. तर कोणी डोळे चोळत आहे या व्हिडओवरून मिटकरी यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली. पण हा व्हिडीओ एडिटेड असल्याचे बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.

या सभेला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. त्यामुळे विरोधकांच्या इडिटेड व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. शिक्षक आमदार निवडणुकीनिमित्त औरंगाबादमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा होती. या सभेला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. त्यामुळे विरोधकांच्या एडिटेड व्हिडीओवर विश्वास ठेवू नका असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे.

हे ही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

मात्र तो व्हिडीओ तपासून पाहावा लागणार असल्याचे बावनकुळे म्हंटले आहे. अमोल मिटकरी यांनी भाजपच्या सभेतील डुलकी घेणाऱ्या नेत्यांच्या या व्हिडीओवरून आता राजकारण चांगलंच तापलं असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा व्हिडीओ आधी तपासून बघावा लागेल असंही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT