Chandrayaan 3 Mission Song 
महाराष्ट्र बातम्या

Chandrayaan 3 Mission Song: भाजपानं गाण्यात मांडला चांद्रयान-3 मोहिमेचा प्रवास, VIDEO पाहा...

Sandip Kapde

Chandrayaan 3 Mission Song: संपूर्ण भारत आपल्या चंद्र मिशन चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगची वाट पाहत आहे. भारतीय अंतराळ संस्था ISRO चांद्रयान-3 शी संबंधित माहिती क्षणोक्षणी शेअर करत आहे. हे मिशन भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण याआधी दोन मोहीम अयशस्वी झाल्या होत्या. जो भारतासाठी मोठा धक्का होता.

या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भाजपाने गाणं तयार केलं आहे. चांद्रयान मोहिमेची तयारी या गाण्यातून मांडण्यात आली आहे. (Chandrayaan 3 Mission Song)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ च्या लँडिंगसाठी आता २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आता जगाच्या नजरा भारताच्या तिसर्‍या चंद्र मोहिमेवर आहेत.

बुधवारी संध्याकाळी ६.०४ च्या सुमारास चांद्रयान-३ चंद्राच्या ध्रुवीय पृष्ठभागावर उतरेल. चंद्रावर चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगबद्दल भारतीयांमध्ये उत्साह आहे.

इस्रोच्या चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी भारतातील लोक प्रार्थना करत आहेत. चांद्रयान-३ लँडिंगचे थेट दृश्य इस्रो आणि दूरदर्शनद्वारे तुम्ही पाहू शकता. ISRO आपल्या कॅम्पसमध्ये सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यासाठी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांना सामील करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT