rayat  esakal
महाराष्ट्र बातम्या

रयत शिक्षण संस्थेचं नाव बदला अन् पवार शिक्षण संस्था करा; उदयनराजेंचा टोला

योगदान नसलेल्यांना तुम्ही संस्थेत घेतलंत

सकाळ डिजिटल टीम

Udayanraje On Sharad Pawar: कोणत्याना कोणत्या विषयावरून उदयनराजे, पवार कुटुंबावर टीका करत असतात. सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांचं नाव घेवून म्हणाले "रयत शिक्षण संस्थेचं नाव बदलून आता पवार शिक्षण संस्था करा." असं म्हणत निशाना साधला आहे.

त्यांनी शिक्षण संस्थेच्या कारभारावर सुध्दा प्रश्न उपस्थित केला आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आंदोलन केलं होत. त्या अनुषंगाने उदयनराजे भोसले यांना प्रसारमाध्यमांनी सवाल केला. ते म्हणाले "रयत शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असायला हवा, पण तसं होत नाहीय.

ते पुढं म्हणाले रयत शिक्षण संस्थेतील संचालकांचे योगदान काय? पवारांनी रयतच्या शिक्षण संस्था बळकवल्या आहेत. तर त्यांनी रयतमध्ये सुरु असलेल्या कारभारावर कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या कुटुंबातील सदस्यांनी आवाज उठवायला हवा." असा सल्ला देखील उदयनराजे दिला. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या जाग्यावरूण म्हणाले मी लहान असताना संस्थेला जागा दिली, तेव्हा मला काही कळत नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT