Breaking News  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhajinagar News : विहिरीचं काम सुरु असतांना माती ढासळली; तीन कामगार दबल्याची भीती

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये विहिरीचं काम सुरु असतांना माती ढासळल्याची घटना घडली आहे. या मातीखाली तीन कामगार दबल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

वैजापूर तालुक्यातील झोलेगावमध्ये ही घटना घडली आहे. या गावामध्ये विहिरीचं काम सुरु असतांना अचानक माती ढासळली. यामध्ये तीन कामगार मातीखाली दबल्याची माहिती येतेय. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

दरम्यान घटनास्थळी बचाव पथक दाखल झालेलं असून कामगारांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. अद्याप प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

Maratha Youth: मराठा तरुणांसाठी दिलासा! महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी लवकरच शिथिल होणार; ८०० कोटींचा निधी मागणार

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

SCROLL FOR NEXT